US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

US Federal Court Halts Trump Administration's Proposed Four-Year Student Visa Limit: आतापर्यंत अशा विद्यार्थ्यांसाठी 'ड्युरेशन ऑफ स्टेटस' नावाची व्यवस्था लागू आहे. याचा अर्थ विद्यार्थ्याला चार किंवा पाच वर्षांची कोणतीही एक निश्चित मुदत देऊन अमेरिकेत राहण्यास सांगितले जात नाही.
donald trump

donald trump

esakal

Updated on

US student visa court stay: अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर्सच्या अमेरिकेतील वास्तव्याची मुदत चार वर्षांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावाला अमेरिकन न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com