
पिंपरीतील वैष्णवी हगवणे संशयास्पद मृत्यू प्रकरणा राज्याच चांगलंच चर्चेत आहे. हगवणे कुटुंबाने फॉर्च्युनरसारखी आलिशान गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून घेतल्या होत्या. एवढंच नाही तर हगवणे सात किलो चांदीची भांडी देखील लग्नात वैष्णवीच्या वडिलांकडून घेतली होती. तरीही तिचा अतोनात छळ सुरु होता. यातच तिचा संशयास्पद मृत्यू झाला.