Vasai Virar Election : वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती जाहीर; जागावाटपावर मात्र संभ्रम कायम!

Maharashtra Politics : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची अधिकृत घोषणा झाली असून जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे महायुतीत फूट पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Shiv Sena–BJP Alliance Announced for Vasai Virar Municipal Elections

Shiv Sena–BJP Alliance Announced for Vasai Virar Municipal Elections

Sakal

Updated on

विरार : वसई विरार महानगर पालिकेची गेल्या ५ वर्षा पासून रखडेलेल्या निवडणूका जाहिरा झाल्या नंतर राजकीय हालचालीना वेग आला आहे.यातच आज एकनाथ शिंदेची शिवसेना व भाजप मध्ये युतिची घोषणा आज भाजप मुख्यालयात करण्यात आली यावेळी राज्यात महायुती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र अनुपस्थित राहिल्यामुळे महायुती मध्ये बिघाडी झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com