विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

Awhad and Padalkar Workers Vidhan Bhavan Clash: जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Awhad and Padalkar Workers Vidhan Bhavan Clash
Awhad and Padalkar Workers Vidhan Bhavan ClashESakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नेते एकमेकांवर जोरदार विधाने आणि आरोप करत आहेत. पण आता ही राजकीय जुगलबंदी शिवीगाळीच्या पातळीवर पोहोचली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शिवीगाळीचा व्हिडिओ विधानभवनाबाहेर समोर आला. त्यानंतर आज या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com