Vinayak Raut Responds to Sanjay Shirsat's Statement on Shiv Sena Unity : उद्धव ठाकरे आणि एकनाध शिंदे यांच्यातील अंतर वाढू नये यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असं विधान समाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या विधानानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावर विविध प्रतिाक्रियाही उमटू लागल्या आहेत. अशातच आता ठाकरे गटानेही याला प्रत्युत्तर दिलं आहे.