Walmik Karad CCTV : वाल्मिक कराड, सुदर्शन अन् प्रतीक घुले एकत्र! खंडणीच्या दिवशीचं फुटेज आलं समोर

Walmik Karad CCTV Footage Marathi News : हे फुटेज आहे, म्हणजेच खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं मानलं जात आहे.
Walmik Karad CCTV
Walmik Karad CCTV
Updated on

Walmik Karad CCTV Footage Marathi News : बीडमधील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडं दोन कोटी रुपयांची खंडणी ज्या दिवशी मागितली गेली, त्यादिवशीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे केज शहरातील आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. पोलिसांच्या तपासात हा अत्यंत महत्वाचा पुरावा आहे.

Walmik Karad CCTV
Beed Crime: डॉक्टर, पोलिसांनी पसरवली HIV मुळं मृत्यू झाल्याची अफवा, गावानं कुटुंबाला टाकलं वाळीत! बीडमधील धक्कादायक प्रकार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com