esakal | Weather Update: राज्यातील १२ शहरांमधील आजचे तापमान
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update

Weather Update: राज्यातील १२ शहरांमधील आजचे तापमान

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्यातील प्रमुख शहरांचे हवामान

१. मुंबई (कुलाबा)

किमान – २५ डिग्री सेल्सियस

कमाल – ३० डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी

२. ठाणे

किमान – २४ डिग्री सेल्सियस

कमाल – २९ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी

हेही वाचा: अंबड-घनसावंगी रोडवरील पूल वाहून गेला; पाहा व्हिडिओ

३. नाशिक

किमान – २२ डिग्री सेल्सियस

कमाल – ३० डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ११ वाजून ३४

हेही वाचा: Video : बस पुरात वाहून गेली; चौघे बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

४. पुणे

किमान – २१ डिग्री सेल्सियस

कमाल – २६ डिग्री सेल्सियस

ढगांच्या गडगडाटसह पाऊस आणि वादळ

सूर्योदय – सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री १० वाजून २६

५. औरंगाबाद

किमान २० डिग्री सेल्सियस

कमाल २५ डिग्री सेल्सियस

अंशतः ढगाळ वातावरण, मध्यम पाऊस आणि वादळाची शक्यता

सूर्योदय – सकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ९ वाजून ५७

हेही वाचा: पूरग्रस्तांना सरकारी मदत प्राप्त झाल्याने व्यापारी व नागरिकांना दिलासा

६. नांदेड

किमान २३ डिग्री सेल्सियस

कमाल ३२ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरण, मध्यम पाऊस आणि वादळाची शक्यता

सूर्योदय – सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ११ वाजून २२

७. नागपूर

किमान २५ डिग्री सेल्सियस

कमाल ३० डिग्री सेल्सियस

साधारणपणे ढगाळ आकाश, गडगडाटासह एक किंवा दोन तास पाऊस

सूर्योदय – सकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ११ वाजून ०९ मिनिटांनी

८. चंद्रपूर

किमान २४ डिग्री सेल्सियस

कमाल ३३ डिग्री सेल्सियस

साधारणपणे ढगाळ आकाश, गडगडाटासह एक किंवा दोन तास पाऊस

सूर्योदय – सकाळी ६ वाजून ०३ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी

९. रत्नागिरी

किमान २४ डिग्री सेल्सियस

कमाल २९ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी ६ वाजून २६ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी

हेही वाचा: भोकरदन शहरातून वाहणाऱ्या केळणा नदीला मोठा पूर; पाहा व्हिडिओ

१०. सातारा

किमान २२ डिग्री सेल्सियस

कमाल २९ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी

११. कोल्हापूर

किमान – २१ डिग्री सेल्सियस

कमाल - २९ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी

१२. सोलापूर

किमान २२ डिग्री सेल्सियस

कमाल ३३ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी

चंद्रोदय – रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी

माहिती स्रोत - भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD)

loading image
go to top