Weather Update : राज्यातील 12 शहरांमधील आजचं तापमान

weather
weatheresakal

माहिती स्रोत - भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD)

मुंबई (कुलाबा) :

किमान – 25.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 30.0 डिग्री सेल्सियस

संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी

ठाणे :

किमान – 25.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 34.0 डिग्री सेल्सियस

अंशतः ढगाळ वातावरणात मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी

पुणे (शिवाजीनगर):

किमान – 19.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 31.0 डिग्री सेल्सियस

गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी

नाशिक :

किमान - 21.0 डिग्री सेल्सियस

कमाल - 31.0 डिग्री सेल्सियस

अंशतः ढगाळ वातावरणात मध्यम पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता

सूर्योदय : 6 वाजून 28 मिनिटांनी

औरंगाबाद:

किमान - 21.0डिग्री सेल्सियस

कमाल - 33.0 डिग्री सेल्सियस

संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 22 मिनिटांनी

नांदेड :

किमान - 23.0डिग्री सेल्सियस

कमाल - 32.0 डिग्री सेल्सियस

संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 13 मिनिटांनी

नागपूर :

किमान - 23.0 डिग्री सेल्सियस

कमाल - 35.0 डिग्री सेल्सियस

अंशत: ढगाळ वातावरण

सूर्योदय - 6 वाजून 07 मिनिटांनी

चंद्रपूर :

किमान - 24.0 डिग्री सेल्सियस

कमाल - 35.0 डिग्री सेल्सियस

अंशत: ढगाळ वातावरण

सूर्योदय - 6 वाजून 06 मिनिटांनी

रत्नागिरी :

किमान - 24.0 डिग्री सेल्सियस

कमाल - 33.0 डिग्री सेल्सियस

अंशतः ढगाळ वातावरणात मुसळधार पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 28 मिनिटांनी

सातारा :

किमान - 21.0 डिग्री सेल्सियस

कमाल - 34.0 डिग्री सेल्सियस

अंशतः ढगाळ आकाश, गडगडाटासह पाऊसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 26 मिनिटांनी

कोल्हापूर :

किमान – 21.0 डिग्री सेल्सियस

कमाल - 34.0 डिग्री सेल्सियस

अंशतः ढगाळ वातावरणात मुसळधार पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 24 मिनिटांनी

सोलापूर :

किमान - 21.0 डिग्री सेल्सियस

कमाल - 34.0 डिग्री सेल्सियस

अंशतः ढगाळ वातावरणात मुसळधार पाऊस किंवा गडगडाटी वादळाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 18 मिनिटांनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com