esakal | Weather Update : राज्यातील १२ शहरांमधील आजचं तापमान
sakal

बोलून बातमी शोधा

weather

Weather Update : राज्यातील १२ शहरांमधील आजचं तापमान

sakal_logo
By
सुधीर काकडे

मुंबई (कुलाबा) :

किमान – 25.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 34.0 डिग्री सेल्सियस

संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी

ठाणे :

किमान – 24.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 34.0 डिग्री सेल्सियस

संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी

पुणे (शिवाजीनगर):

किमान – 21.0 डिग्री सेल्सियस

कमाल – 31.0 डिग्री सेल्सियस

वादळी पावसाची शक्यता

सूर्योदय – सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी

नाशिक :

किमान 23.0 डिग्री सेल्सियस

कमाल 33.0 डिग्री सेल्सियस

दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 27 मिनिटांनी

औरंगाबाद :

किमान २० डिग्री सेल्सियस

कमाल ३२ डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरण, सौम्य पाऊस

सूर्योदय - ६ वाजून २० मिनिटांनी

नांदेड :

किमान 24.0डिग्री सेल्सियस

कमाल 34.0 डिग्री सेल्सियस

दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 12 मिनिटांनी

नागपूर :

किमान - 25.0 डिग्री सेल्सियस

कमाल - 34.0 डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 06 मिनिटांनी

चंद्रपूर :

किमान - 25.0 डिग्री सेल्सियस

कमाल - 34.0 डिग्री सेल्सियस

ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 05 मिनिटांनी

रत्नागिरी :

किमान 24.0 डिग्री सेल्सियस

कमाल 33.0 डिग्री सेल्सियस

संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 28 मिनिटांनी

सातारा :

किमान 23.0 डिग्री सेल्सियस

कमाल 32.0 डिग्री सेल्सियस

दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 25 मिनिटांनी

कोल्हापूर :

किमान – 24.0 डिग्री सेल्सियस

कमाल - 32.0 डिग्री सेल्सियस

दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 24 मिनिटांनी

सोलापूर :

किमान 23.0 डिग्री सेल्सियस

कमाल 35.0 डिग्री सेल्सियस

दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटासह पावसाची शक्यता

सूर्योदय - 6 वाजून 18 मिनिटांनी

माहिती स्रोत - भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD)

loading image
go to top