
Devendra Fadanvis New CM Of Maharashtra: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आता देवेंद्र फडणवीसच असतील याविषयी केवळ अधिकृत घोषणा होण बाकी आहे. भाजपच्या केंद्रीय कोर कमिटीने देवेंद्र फडणवीस यांचे नाव विधिमंडळ गटनेता म्हणून निश्चित केलं आहे. यामुळे राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतील.