eSakal News: Comscore 2026 अहवालात eSakal.com मराठीतील नंबर 1 न्यूज वेबसाइट; 65.5 मिलियन युजर्ससह डिजिटल क्षेत्रात वर्चस्व

Comscore MMX Multi-Platform 2026 अहवालानुसार eSakal.com ला 65.5 मिलियन युजर्ससह मराठीतील अव्वल डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मचा मान, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांमुळे वाचकांचा प्रचंड प्रतिसाद
Comscore 2026: Achieving 65.5 Million Users

Comscore 2026: Achieving 65.5 Million Users

Sakal

Updated on

मराठी डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रात ई-सकाळने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 2026 च्या Comscore MMX Multi-Platform रिपोर्टनुसार eSakal.com ही मराठीतील नंबर 1 न्यूज वेबसाइट ठरली आहे. ई-सकाळला तब्बल 65.5 मिलियन युजर्स मिळाले असून मराठी डिजिटल न्यूज क्षेत्रात हा मोठा टप्पा मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com