

No 1 Marathi News Website
esakal
No. 1 Marathi Website: मराठी डिजिटल न्यूजच्या जगात ई-सकाळ (eSakal.com) ने आपली सत्ता कायम राखली आहे. Comscore (कॉमस्कोर) च्या ताज्या अहवालानुसार, ई-सकाळने इतर सर्व मराठी वृत्तसंस्थांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे.