कोण आहेत करुणा मुंडे? काय आहे प्रकरण? धनंजय मुंडे आलेत अडचणीत

Who is Karuna Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरण, कृषी विभागात घोटाळा यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरल्यानं धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Dhananjay Munde
Karuna MundeEsakal
Updated on

Dhananjay Munde: करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवलं आहे. करुणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपयांची पोटगी द्यावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. एका बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरण, कृषी विभागात घोटाळा यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरल्यानं धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

Dhananjay Munde
Dhananjay Munde Guilty: घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे दोषी! करुणा मुंडेंचे आरोप कोर्टाकडून मान्य
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com