Dhananjay Munde Guilty: घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे दोषी! करुणा मुंडेंचे आरोप कोर्टाकडून मान्य

पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांचे सर्व आरोप कोर्टानं मान्य केले असून धनजंय मुंडे यांना पोटगीचे आदेश दिले आहेत.
Karuna Munde_Dhananjay Munde
Karuna Munde_Dhananjay Munde
Updated on

मुंबई : मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं आज दोषी ठरवलं. त्यामुळं आधीच संतोष देशमुख प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. वांद्रे कोर्टानं करुणा मुंडे यांचे आरोप अशतः मान्य करत धनंजय मुंडे यांना एकूण २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com