Rana Jagjitsinh Patil
esakal
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने तब्बल २० वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. निकालानंतर राणा जगजितसिंह पाटील यांनीही यावर भाष्य केले.