Sharad Pawar
Sharad PawarEsakal

Sharad Pawar: शरद पवार घेणार गृहमंत्री अमित शाहांची भेट? काय आहे कारण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे.
Published on

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात भेट घेवून साखर कारखानदारांची समस्या मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. इथेनॉल बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका हा साखर कारखादारांना बसणार आहे. त्या संदर्भात शरद पवार शाहांची भेट घेवून निवेदन देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार आज किंवा उद्या अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे. इथेनॉल बंदीच्या निर्णयासंबधी पत्र देखील शरद पवार अमित शहांना लिहिणार असल्याची माहिती आहे. साम टिव्हीने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Sharad Pawar
Rohit Pawar: अजितदादा बोलले ते चूकच! जाहीर निषेध, अजित पवारांच्या पीएचडीच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com