

Maharashtra Winter to Fade Away Weather Forecast
esakal
Maharashtra Winter Update : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीची लाट जोरदार असल्याने हुडहुडी कायम होती. दरम्यान, आजपासून राज्यातील काही भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहेत. आज (ता. २५) किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून गारठा कायम राहण्याचा हवामान विभागाने वर्तविली आहे.