Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या 'त्या' महिलेला अटक; एक कोटीची खंडणी घ्यायला आली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकली

Extortion News : महिलेने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात निर्दोष असल्याचा निकाल कोर्टाने दिल्याचे सांगितले होते.
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या 'त्या' महिलेला अटक; एक कोटीची खंडणी घ्यायला आली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकली
Updated on

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. यात 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com