Yogesh Kedar : जरांगेंनी सरकारला गुडघ्यावर आणलं होते पण मराठ्यांची फसवणूक झाली; त्या दिवशी काय घडलं? योगेश केदार यांनी सगळंच सांगितलं

Manoj Jarange : जर तुम्हाला माझ्याच बुद्धीने चालायचं नाही तर आणखी इतर वकिलांना विचारु. पण पाटील म्हणाले की तुम्ही आधी हो म्हणाला तर आता नाही का म्हणत आहात त्यावर मी या जीआरसाठी कधीच होकार दिला नव्हता असं त्यांना सांगितलं.
Yogesh Kedar explains how Jarange Patil’s Azad Maidan protest was diverted, raising doubts over government’s GR on Maratha reservation.

Custom URL:

Yogesh Kedar explains how Jarange Patil’s Azad Maidan protest was diverted, raising doubts over government’s GR on Maratha reservation.

Custom URL:

esakal

Updated on

सरकार गुड्घ्यावर आलं होतं, मराठा समाजाच्या मागण्या मान्य करुन घेण्याची मोठी संधी होती पण ती संधी गमावली. पण जरांगे पाटील यांना सरकारने मूळ मुद्द्यांवरुन भरकटवले आहे. मराठा समाजासोबत वाशीला झाले तेच आझाद मैदानावरही झाले हे मला माहिती होते पण योगेश केदारने फसवणूक केली ही भावना 6 कोटी मराठ्यांची होऊ नये म्हणून मी सरकारतच्या हो मध्ये हो म्हणालो नाही. हैद्राबाद गॅजेटच्या नावावर सरकारने मराठा समाजाची मोठी फसवणूक केली आहे. अशी माहिती मराठा समन्वयक समितीतील वकील आणि मनोज जरांगेंचे सहकारी योगेश केदार यांनी सकाळ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com