

Election Commission orders to collectors
esakal
Maharashtra Local Body Elections Update : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पूर्वतयारीसाठी करण्याचे आदेश दिले आहे. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. राज्यातील ५० टक्के पेक्षा आरक्षण कमी आहे अशा जिल्हापरिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रीक निवडणुका वेळेत घेण्यासाठी सूचना व आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र आज (ता.११) राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.