
Zoo Directions Maharashtra News : उद्यापासून राज्यातील प्राणी संग्रहालये काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागपूरमध्ये तीन वाघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. याबाबत अद्याप अधिकृत आदेश आलेले नसले तरी आज संध्याकाळपर्यंत ते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साम टीव्हीच्या सुत्रांच्या याबाबत माहिती दिली आहे.