अभिनेत्री हिना खानने केला बॉयफ्रेंड रॉकीसोबत साखरपुडा?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 1 October 2020

व्हिडिओमध्ये सगळ्यांचं लक्ष तिच्या बोटातल्या अंगठीवर जात आहे. हिनाने तिच्या हातात एका मोठ्या डायमंडची सुंदर अंगठी घातली आहे.

मुंबई- अभिनेत्री हिना खानने नुकत्याच तिच्या सोशल अकाऊंटवरुन एका ब्रांडची जाहीरात करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. याचाच एक व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं लक्ष तिच्या बोटातल्या अंगठीवर जात आहे. हिनाने तिच्या हातात एका मोठ्या डायमंडची सुंदर अंगठी घातली आहे. ही अंगठी पाहुन प्रत्येकजण असा अंदाज लावत आहे की हिनाने तिचा बॉयफ्रेंड रॉकीसोबत साखरपुडा केला आहे. हिना या व्हिडिओमध्ये तिची अंगठी दाखवण्यात जराही कसर सोडत नाहीये. चाहते यावर अनेक कमेंट करत आहेत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की खरंच तिने साखरडपुडा केलाय की नाही.  असं असलं तरी अजुन अधिकृतरित्या तिच्या या अंगठीविषयी आणि साखरपुड्याविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

हे ही वाचा: दुबई स्टेडिअममध्ये झळकला शाहरुखचा नवा लूक अन् चाहते झाले फिदा  
  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by HK (@realhinakhan) on

actress hina khan and rocky jaiswal secretly engaged her diamond ring makes us wonder  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress hina khan and rocky jaiswal secretly engaged her diamond ring makes us wonder