Arjun Rampal: लग्नाशिवाय पुन्हा होणार वडील! अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने दिली दुसऱ्यांदा गुडन्यूज

Arjun Rampal
Arjun Rampal’s GF Gabriella Demetriades announces second pregnancy
Arjun Rampal Arjun Rampal’s GF Gabriella Demetriades announces second pregnancyEsakal

Arjun Rampal’s GF Gabriella Demetriades announces second pregnancy: अर्जुन रामपालची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले कारण तिने तिचे काही फोटो शेअर केले आहे. त्याचबरोबर तिने दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. ती अर्जुन रामपालसोबत तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म देणार आहे.

Arjun Rampal
Arjun Rampal’s GF Gabriella Demetriades announces second pregnancy
Ponniyin Selvan 2 Box Office: ऐश्वर्याचा 'पोन्नियिन सेल्वन 2' प्रेक्षकांना भलताच आवडला! पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला...

गॅब्रिएला तिच्या शूटमध्ये अगदी ग्रीक देवीसारखी दिसत होती. फोटोंमध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करतांना दिसता आहे. ती याफोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. गॅब्रिएलाने पोस्ट शेअर करताच एमी जॅक्सन, अमृता अरोरा, काजल अग्रवाल आणि इतरांकडून अभिनंदनाचे संदेश आले. अर्जुन रामपालनेही प्रेयसीवर प्रेमाचा वर्षाव केला.

तिने या फोटोंना कॅप्शन दिले की “वास्तव किंवा एआय? तिने गॅब्रिएलाच्या स्वतःच्या लेबल डेममधून तपकिरी रंगाचा फ्लॉई गाऊन घातलेला दिसत आहे आणि ती त्यात सुंदर दिसते. अर्जुन रामपालने गॅब्रिएलाच्या पोस्टखाली हार्ट इमोजी पोस्ट केले आहे.

अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स पहिल्यांदा आयपीएल सामन्यादरम्यान भेटले होते आणि नंतर पार्टीमध्ये एकमेकांसोबत बराच वेळ घालवताना दिसले होते. दोघे 2009 मध्ये पहिल्यांदा भेटले होते.

Arjun Rampal
Arjun Rampal’s GF Gabriella Demetriades announces second pregnancy
Kapil Sharma Show मध्ये इतकं तगडं मानधन देऊन परत आणलंय कृष्ण अभिषेकला.. या पैशावरनंच बिघडलेल्या गोष्टी

अर्जुन रामपाल गॅब्रिएला डेमेट्रेसच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की त्याने २० वर्षांचं लग्न मोडलं होतं. मे 2018 मध्ये तो पहिल्या पत्नीपासून वेगळा झाला. अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांना माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. दोघेही वडिलांच्या खूप जवळचे आहेत. आता तो मॉडेल गॅब्रिएला सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.

Arjun Rampal
Arjun Rampal’s GF Gabriella Demetriades announces second pregnancy
Sheezan Khan in KKK 13: तुनिषा आत्महत्याप्रकरणात बाहेर आल्यानंतर शिजानला भेटला पहिला प्रोजेक्ट....

एप्रिल 2019 मध्ये अर्जुन रामपालने एका सुंदर फोटोद्वारे लोकांना सांगितले की तो लग्नाशिवाय पिता बनला आहे आणि त्याच्या मुलाची आई गॅब्रिएला डेमेट्रिएड्स असेल. आता त्यांनी ही दुसरी प्रेग्नेंसी जाहिर केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com