Children's Day 2021 : 'माझी तुझी रेशीमगाठ' मधील 'परी'सोबत गप्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children's Day 2021 : 'माझी तुझी रेशीमगाठ' मधील 'परी'सोबत गप्पा

Children's Day 2021 : 'माझी तुझी रेशीमगाठ' मधील 'परी'सोबत गप्पा

sakal_logo
By
टीम ईसकाळ

बालदिन विशेष- आज १४ नोव्हेंबर.आपल्या सर्वांचे लाडके पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. हा दिवस बालदिन म्हणूनही सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी उर्फ मायरा हिची बालदिन विशेष मुलाखत

loading image
go to top