esakal | निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर NCBचा छापा
sakal

बोलून बातमी शोधा

निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर NCBचा छापा

निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर NCBचा छापा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडशी संबंधित अनेक लोकांमध्ये असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कॉर्डीलिया क्रूझवर घातलेल्या छापेमारीनंतर NCB ने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे, ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या फिल्म प्रोड्यूसर इम्तियाज खत्री याच्या वांद्रे येथिल घरामध्ये तसेच ऑफिसमध्ये NCB ने छापेमारी केली गेली आहे.

loading image
go to top