#PriyankaNickEngagement प्रियंका-जोनसचा पार पडला 'रोका'

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

साखरपुड्यानंतर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. या रोक्यासाठी निकचे कुटूंबिय ही उपस्थित होते. तसेच दोघांच्या हातातल्या डायमंड रिंगचीही चर्चा जोरात सुरू आहे.  

मुंबई : गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा प्रियकर अमेरिकन गायक निक जोनास यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबईत प्रियंकाच्या राहत्या घरी कु़टूंबियांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. त्या दोघांनी त्यांच्या नात्यावर उघडपणे भाष्य केले नव्हते, पण आता लग्नाचे काऊंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा फिल्म इंटस्ट्रीत आहे. 

साखरपुड्यानंतर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. या रोक्यासाठी निकचे कुटूंबिय ही उपस्थित होते. तसेच दोघांच्या हातातल्या डायमंड रिंगचीही चर्चा जोरात सुरू आहे.    

#priyankachopra and #nickjonas at the puja ceremony @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

#nickjonas with #priyankachopra at their engagement @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: engagement of priyanka and nick jonas