फेसअॅप चॅलेंजच फिवर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत आता फेसअॅप चॅलेंज घेताना आपल्याला दिसत आहेत. सर्वचजण आपले म्हातारपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आधी मोमो चॅलेंज, बॉटल कॅप चॅलेंजनंतर आता फेसअॅप चॅलेंज लोकप्रिय होताना आपल्याला दिसतय. पण या चॅलेंजच्या जमान्यात सुरक्षिततेवर मात्र फार प्रश्न निर्माण झाले आहेत.

आपण म्हातारपणी कसे दिसू याचा ट्रेंड सध्या व्हायरल होत आहे. सर्वच जण फेसअॅप चॅलेंज स्वीकारत आहेत. फेसअ‍ॅप लोकप्रिय झाले असले तरी त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फेसअ‍ॅप हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदमवर काम करत. एआयच्या मदतीने युजर्सचा चेहरा कसा दिसेल हे सांगितलं जातं. सेलिब्रिटी ओल्ड एज हा फिल्टर वापरून फोटो शेअर करत आहेत. ओल्ड फेस दाखवण्यासाठी न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो. ज्यामुळे युजर्सची प्रायव्हसी ही धोक्यात येऊ शकते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fever of face app challenge