esakal | 'फिल्मफेअर-2021' पुरस्कार झाले घोषित; पाहा कोण ठरलेत मानकारी
sakal

बोलून बातमी शोधा

filmfare awards 2021 full winners list.jpg

अनेक कलाकारांचे स्वप्न असलेला हा पुरस्कार दर वर्षी वेगवेगळ्या कालकारांना प्रदान केला जातो.

'फिल्मफेअर-2021' पुरस्कार झाले घोषित; पाहा कोण ठरलेत मानकारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा आणि महत्वाचा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर. अनेक कलाकारांचे स्वप्न असलेला हा पुरस्कार दर वर्षी वेगवेगळ्या कालकारांना प्रदान केला जातो. वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधील काही कलाकार, संगितकार, नृत्यदिग्दर्शक आणि तांत्रिक विभागातील उत्तम कामगिरी केलेल्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. चित्रपट समिक्षकांचे तसेच प्रेक्षकांची पसंती लक्षात घेऊन पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित केली जातात. 

यावर्षी 66 वा फिल्मफेर पुरस्कार यांना मिळाला

 सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार- थप्पड 

 सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक- ओम राऊत (तानाजी-द अनसंग वॉरियर) 

 सर्वोत्कृष्ट चित्रपट (समिक्षक)- प्रतिक व्यास (इब आलाय ओह)

 प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेता - इरफान खान (अंग्रेजी मिडीयम)  

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समिक्षक)- अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)

प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तापसी पन्नू (थप्पड)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समिक्षक)- तिलोत्तमा शोमे (सर)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सैफ अली खान (तानाजी-द अनसंग वॉरियर)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- फारूख जाफर(गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट  कथानक- अनुभव सुशिला सिंग आणि मृण्मयी लागू वाईकुल (थप्पड)

सर्वोत्कृष्ट पटकथा -रोहेना गेरा (सर)

सर्वोत्कृष्ट संवाद- जुही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक- राजेश कृष्णन (लूटकेस)

सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला- अलाया एफ (जवानी जानेमन)

सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम- प्रीतम (लुडो)

सर्वोत्कृष्ट गीतरचना- गुलजार (छापाक)

सर्वोत्कृष्ट पार्श्व गायक (पुरुष)- राघव चैतन्य (थापड मधील एक तुकडा धूप)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) -असीस कौर (मलंग शीर्षक गीत)

लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड -इरफान खान

सर्वोत्कृष्ट ऑक्शन- रमाझान बुलट, आरपी यादव (तन्हाजी: द अनसंग वॉरियर)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगित- मंगेश उर्मिला धाकडे (थप्पड)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- अभिक मुखोपाध्याय (गुलाबो सीताबो)

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- फराह खान (दिल बेचरा शीर्षक गीत)

सर्वोत्कृष्ट  कोस्ट्युम डिझाइन- वीर कपूर ई (गुलाबो सीताबो)

सर्वोत्कृष्ट संपादन- यशा पुष्पा रामचंदानी (थप्पड)

सर्वोत्कृष्ट  प्रोडक्शन  डिझाइन- मानसी ध्रुव मेहता (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइर - कामोद खराडे (थाप्पड)

सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स- प्रसाद सुतार, NY Vfxwaala (तन्हाजी: द अनसंग वॉरियर)

नुकताच अभिनेत्री तापसी पन्नुने फिल्म फेअर मिळाल्याबद्दलचे एक खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केला.

loading image