Big Boss 16: शिव ठाकरेनं पुन्हा मन जिंकले! चाहते म्हणाले,“मराठी माणूस...”

Big Boss 16
Shiv Thackeray
Big Boss 16 Shiv ThackerayEsakal

(Shiv thakare fans admire shiv thakare to console shumbul taukeerkhan) बिग बॉस 16 शोमध्ये वाद कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. टीना दत्ता-शालीन ठाकरे आणि सुंबूल तौकीर खान याच्यातील वादही अजून मिटलेला नाही. नुकतचं सुंबुलच्या वडिलांनी तिच्याशी संवाद साधण्याची विनंती बिग बॉसला केली होती.

त्यांच्या या विंनतीला मान्य करत  बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये सुंबूल आणि तिच्या वडिलांना बोलायला लावले. पण दोघेही तब्येतीबाबत कमी आणि शो, नॉमिनेशन याचं प्लॅनिंग जास्त करत असल्याचं कळल्यावर बिग बॉस चांगलाच संतापला.

Big Boss 16
Shiv Thackeray
Big Boss 16: Big Boss 16 मध्ये पुन्हा 'MeToo' ! अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्मा यांची तूफान फटकेबाजी

 त्यामूळे बिग बॉसने सर्व स्पर्धकांसमोर ही गोष्ट सांगितली. सुंबुल आणि तिच्या वडिलांचं संभाषण ऐकून टीना आणि शालीन यांना राग आला आणि सुंबुलही खूप रडताना दिसली. त्यानंतर शिव तिच्याकडे गेला आणि शिवाने ज्या प्रकारे सुंबुलला सांभाळल तिची काळजी घेतली.त्याच्या वागण्यामूळे त्याने पुन्हा सर्व प्रेक्षकांच मन जिंकलय. शिवाने सुंबुलच्या डोक्यावर हात ठेवून जे केले ते फक्त खरा माणूसच करू शकतो. शिव ठाकरेंनी सुंबुलची मोठ्या भावासारखी काळजी घेतली

ट्विटरवर याबद्दल अनेक कमेंट्स करत आहे. ज्यात युजर्स म्हणत आहेत की शिवने सुंबुलची मोठ्या भावासारखी काळजी घेतली. ही गोष्ट दोघांच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. त्यातच शिवच्या बोलण्याशी चाहते सहमत आहेत.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

त्याबद्दल युजर्सनी मराठी माणसाचं कौतुक केलय. शिव ठाकरेने  सुंबूल आणि त्यांच्या वडिलांचे समर्थन करत सांगितले की, कोणत्याही वडिलांनी आपल्या मुलीसाठी असेच केले असते. तेही त्याच्या जागी ठीक आहे. शिवचे हे मत एकल्यानंतर लोक सोशल मीडियावर शिवला पाठिंबा देत ​​आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com