Kangana Ranaut: यंदाचा वर्ल्डकप कोण जिंकणार? कंगनाने केली भविष्यवाणी, म्हणाली...

कंगना रणौत बिग बॉस 17 मध्ये तेजसच्या प्रमोशनसाठी जाणार आहे. तेव्हा तिने वर्ल्डकप बद्दल भविष्यवाणी केली
Kangana Ranaut predicts who win World Cup 2023 says 'India will win'
Kangana Ranaut predicts who win World Cup 2023 says 'India will win'SAKAL

अभिनेत्री कंगना रणौत बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार आहे. कंगना तिच्या आगामी तेजस सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी बिग बॉस 17 मध्ये जाणार आहे.

सलमान खानचं सूत्रसंचालन असलेला बिग बॉस 17 हा शो काही दिवसांपुर्वी सुरु झालाय. त्याआधी कंगन बिग बॉस 17 च्या सेटबाहेर स्पॉट झाली.

(Kangana Ranaut predicts who win World Cup 2023 says 'India will win')

Kangana Ranaut predicts who win World Cup 2023 says 'India will win'
Virat Kohli Anushka Sharma: विराटचं वर्ल्डकपमध्ये पहिलं शतक आणि अनुष्काला आनंद, म्हणाली...

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता कंगना तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, कंगना नुकतीच 'बिग बॉस 17' च्या सेटवर दिसली होती जिथे ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी कंगनाने भारताच्या विजयाबद्दलही सांगितले. याशिवाय याआधी अभिनेत्री भारत विरुद्ध अफगाणिस्तानच्या प्री मॅचला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.

कंगना राणौतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात कंगना २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयाचा अंदाज वर्तवत आहे. जेव्हा पापाराझी कंगना राणौतला विचारतात की भारत विश्वचषक जिंकेल... तेव्हा अभिनेत्री म्हणते, 'भारत 2023 विश्वचषक जिंकेल ही माझी भविष्यवाणी आहे.'

Kangana Ranaut predicts who win World Cup 2023 says 'India will win'
Director Adityan: लोकप्रिय दिग्दर्शक आदित्यन यांचं दुःखद निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

तेजसची रिलीज डेट काय?

तेजस चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असणार आहे असं बोललं जात आहे. एका भारतीय गुप्तहेरला दहशतवाद्यांनी पकडल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. आपल्या माणसाला परत आण्यासाठी कंगना पुढाकार घेते. त्यानंतर कंगना अनेक अडथळ्यांचा सामना करताना दिसते.

RSVP निर्मित तेजसमध्ये कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहे. तेजस हा सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com