Kangana Ranaut: अन् शेवटी कंगनालाही तिच्या स्वप्नाचा राजकुमार भेटलाच? फोटो शेअर करत म्हणाली,

आजही तिच्या भूतकाळातील अफेअर्सच्या बऱ्याच चर्चा रंगतात. तिने लवकरच सेटल व्हावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. आता कंगना तिच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण करणार असल्याचे दिसते आहे.

Kangana Ranaut
Kangana RanautEsakal

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हे बॉलिवूडमधील असं नाव आहे जे नेहमीच चर्चेत असतं. कंगणा आणि करण जोहरमध्ये सध्या सोशल मिडियावर शित यूद्ध पहायला मिळत आहे.

कंगनानं आधी करण जोहरला डिवचल त्याच कारण ठरली प्रियंका मात्र करण जोहरनेही तिला चांगलच प्रतिउत्तर दिल आता पुन्हा कंगनानं करण जोहरला चाचा चौधरी म्हणतं सुनावल.

कंगना नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे आणि चित्रपटामुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयूष्यामुळेही चर्चेत कारण ठरते.


Kangana Ranaut
Shah Rukh Khan: ‘झुमे जो रिंकू', शाहरुखनं कौतुक करताच क्रिकेटर झाला क्लिन बोर्ड

आजही तिच्या भूतकाळातील अफेअर्सच्या बऱ्याच चर्चा रंगतात. तिने लवकरच सेटल व्हावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. आता कंगना तिच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण करणार असल्याचे दिसते आहे.

तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. कंगना कोणाच्या प्रेमात पडली आहे असा प्रश्नही ते विचारत आहे.

कंगनाचे हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.


Kangana Ranaut
Video: बऱ्याच वर्षांनी एकत्र थिरकले भरत - अंकुश - केदार.. Maharashtra Shaheer निमित्ताने जमली भट्टी

कंगनाने तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर करत लिहिलयं की, 'इश्क वो आतिश है गालिब जो लगने से लगती नहीं और बुझाने से बुझती नहीं'


Kangana Ranaut
Priyanka Chopra: प्रियांकाने अशा प्रकारे मुलगी मालतीसोबत साजरा केला ईस्टर! अभिनेत्रीने सेलिब्रेशनचे फोटो केले शेअर

36 वर्षीय कंगनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिलंय, 'कोण आहे जो स्वप्नात आला आहे, तो कोण आहे जो हृदयात शिरला तर काहींनी तर काहींनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलयं मात्र त्यावेळी काहींनी पुन्हा तिला ऋतिक रोशनची आठवण येत आहे का असं म्हणत टोमणेही मारले आहेत.

2021 मध्ये दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौत म्हणाली होती, ' तिला लग्न करायचं आहे आणि मुलं हवी आहे. ती स्वत:ला पाच वर्षांनी आई आणि पत्नी म्हणून पाहते. तिला तिच्या जोडीदाराबद्दल विचारलं असता, "तुम्हाला लवकरच कळेल." असं ती म्हणाली होती. त्यामुळे आता ती तिच्या स्वप्नाचा राजकुमार कोण आहे याचा खुलासा कधी करते याची उत्सूकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com