उतावळा नवरा..! सिड-कियारानंतर आता Kartik Aaryan चढणार बोहल्यावर.. स्वत:च केली घोषणा

Kartik Aaryan
Kartik AaryanEs
Updated on

सध्या मनोरजंन विश्वात कलाकारांना लगीन घाई लागली आहे. आधी आलिया नंतर आथिया त्यानंतर कियारा आणि नुकतच चंकी पाडेच्या मुलीचंही लग्न उरकलं आहे. आता क्रिती सेनन आणि तमन्नाच्या लग्नाच्याही बातम्या बऱ्याच चर्चेत होत्या. मात्र त्यातच बॉलिवुडचा मोस्ट वॉनेन्ट मुंडा म्हणजेच कार्तिक आर्यनही लग्न बंधानात अडकणार असल्याचे संकेत त्याने स्वत:चं दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com