esakal | गीतकार, दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

pranit kulkarni

गीतकार, दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे निधन

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

गीतकार, दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते ५० वय वर्षांचे होते. मुळशी पॅटर्न ,हंबीरराव, देऊळ बंद या चित्रपटसाठी त्यांनी गीत लेखन केलं होतं. तसेच अनेक सीरियलसाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत. शिवबा ते शिवराय या दृकश्राव्य कार्यक्रमाचे ते लेखक, गीतकार, दिग्दर्शक होते. त्यांनी जीवन यांना कळले हो या स्टेज रियालिटी शोचे लेखन, दिग्दर्शन केलंय. तसेच "सुरक्षित अंतर ठेवा" या नाटकाचे ते लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. (Lyricist director Pranit Kulkarni passed away)