Malaika Arora: मलायका तू डान्स केली की व्यायाम? गुरु रंधावाच्या गाण्यात जाळ अन् धूर संगटच

Malaika Arora
Malaika AroraEsakal
Updated on

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. ती तिच्या वैयक्तिक आयूष्याबरोबरच तिच्या कामामुळेही चर्चेत असते. नुकताच तिचा मुव्हिंग विथ मलायका हा शो चांगलचा गाजला.

तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक टिव्ही शो देखील तिने जज केले आहेत. नुकतिच ती आयूष्माच्या अॅक्शन या चित्रपटातही तिने आयटम नंबर दिलं होतं. आता अनेक आयटम नंबर गाण्यांमध्ये देखील झळकली आहे. आता पुन्हा गुरु रंधवासोबत तिचे नवीन सॉन्ग रिलिज झाले आहे. ज्याची गेल्या काही दिवसांपासून त्यांची चर्चा सुरु होती. मनोरंजन विश्वातील हे दोन मोठे स्टार आता एका फ्रेममध्ये दिसले आहेत.

Malaika Arora
Bholaa Vs Dasara: आयपीएलचा बसला फटका? अजयचा 'भोला' डब्यात तर नानीच्या 'दसरा'ने कमावले इतके कोटी..

गुरु रंधावा बद्दल बोलायचं झालं तर त्याची क्रेझ चाहत्यामध्ये खुप आहे. त्याची गाणी ही सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असतात. त्याचे रॅप हा तरुण वर्गात विषेश लोकप्रिय आहेत. आता मलायका आणि गुरु दोघेही एकाच गाण्यात दिसत आहेत. मनोरंजन विश्वातील हे दोन मोठे स्टार आता एका फ्रेममध्ये दिसले आहेत.

Malaika Arora
Delhi Metro Girl: दिल्लीत झपाट्याने वाढतोय 'उर्फी व्हायरस'! मेट्रोत एकीनं सादर केला विचित्र फॅशनचा नमुना

मलायका आणि गुरु रंधावा गाण्याच्या व्हिडिओसाठी एकत्र आले आहेत. या गाण्याचं टायटल 'तेरा की ख्याल' आहे. हे गाणे मंगळवारी यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये मलायका आणि गुरूचा रोमँटिक अंदाज पहायला मिळत आहे.

या गाण्याच्या सुरुवातीला गुरू रंधावा बसलेला दिसतो आणि त्यानंतर मलायका ग्लॅमरस अंदाजात एंट्री करते. आणि त्यानंतर गुरु तेरा की ख्याल हे गाणे गाताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे या गाण्यातही गुरू खूप डॅशिंग दिसत आहे आणि मलायकाही खूप ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.

Malaika Arora
Samantha: 'त्याला प्रेमाची कदर नाही म्हणून', नागा चैतन्य अन् शोभिताच्या नात्यावर सामंथा जरा स्पष्टच म्हणाली

यावेळी मलायकाच्या डान्स मुव्हने अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. तिच्या डान्स स्टेप आणि तिचा उत्साह हा गाण्यात पाहण्यासारखा आहे.

जेव्हा जेव्हा गुरूचे नवीन गाणे समोर येते तेव्हा त्यांचे चाहते त्यांना इतके प्रेम देतात की ते पाहताच ते लोकप्रिय होतात. त्याचे हे गाणे लोकांना खूप आवडते आणि ते पाहिल्यानंतर कमेंटही करत आहेत.

आता या गाण्याला नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली आहे. काहींनी या गाण्याला प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com