esakal | Happy Mothers Day : बॉलिवूड 'मॉम्स'चे खास फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

Mothers Day news

बॉलिवूड 'मॉम्स'चे खास Photos

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या सौदर्याने आणि अभिनयाने विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). माधुरीने तिच्या आई सोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला माधुरीने कॅप्शन दिले,‘ माझ्या आई कडून मी खूप शिकले आणि मी अजूनही रोज तिच्या कडून नविन गोष्टी शिकते.’

Madhuri Dixit

Madhuri Dixit

अभिनेत्री करिना कपूर खानने (karina kapoor khan) तिच्या दोन्ही मुलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोला करिनाने कॅप्शन दिले,’माझ्या चांगल्या भविष्यासाठी या दोघांनी मला आशा दिली आहे.’

taimur khan

taimur khan

करिष्मा कपूरने (Karishma kapoor) देखील मातृनिम्मित सोशल मीडियावर आई आणि बहिण करिना कपूरसोबतचा फोटो शेअर केला आहे.

Karishma kapoor

Karishma kapoor

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने (Shriya Pilgoankar) तिच्या आईसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रिया आणि सुप्रिया यांच्यामधील प्रेमळ नाते दिसत आहे.

Shriya pilgonakar

Shriya pilgonakar

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) तिच्या आईसोबतचा आणि बहिणीसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायका आपल्या कुटुंबासोबत आनंदी दिसत आहे.

Malaika Arora

Malaika Arora

अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) तिच्या आईसोबतचा फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, ‘मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा’

Sushmita sen

Sushmita sen

सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) देखील मातृदिनानिम्मित सोशल मीडियावर तिच्या आईसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला तिने कॅप्शन दिले, ‘माझा जन्म जेव्हा झाला तेव्हाच तुला अनमोल गिफ्ट मिळाले आहे. मातृदिनाच्या शुभेच्छा’

Sonakshi sinha

Sonakshi sinha