नऊवारी साडीतील प्रसाद ओकचा ''खास'' लूक पाहिलाय ?

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 5 November 2020

नऊवारी साडी, नथ, दागिने, मोठी टिकली, केसात गजरा अशा .. या सर्व गोष्टी पाहून फोटोत प्रसाद ओकने सर्वांना चकित केले आहे. त्याच्या या फोटोवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘चंद्रमुखी’ अशी कमेंट प्रसादच्या या फोटोवर केली आहे.

 
मुंबई - मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओक याने नऊवारी साडी घालून प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे या वेशभुषेतील लावण्य सर्वांच्या कौतूकाचा विषय ठरला आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करुन त्याचे कौतूक केलं आहे.

नऊवारी साडी, नथ, दागिने, मोठी टिकली, केसात गजरा अशा .. या सर्व गोष्टी पाहून फोटोत प्रसाद ओकने सर्वांना चकित केले आहे. त्याच्या या फोटोवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘चंद्रमुखी’ अशी कमेंट प्रसादच्या या फोटोवर केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

तर मराठी रंगभूमीची खरी लक्ष्मी असं म्हणत एका नेटकऱ्याने प्रसादचं कौतुक केलं आहे.  नऊवारी साडी,  नथ, पारंपरिक दागिने अशी वेशभुषा कुणाचेही लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.

मिलिंद सोमणचं समुद्र किना-यावर 'बोल्ड' जॉगिंग

 मात्र हीच  वेशभूषा  पुरुषाने केली तर? त्याच्या दिसण्याविषयी अनेकांना उत्सुकता असते. आभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकने नऊवारी साडीतील त्याचा फोटो सोशल मीडियावर हिट होताना दिसत आहे.  

“कोण विजयी होणार? हा सस्पेन्स आता माझा जीव घेईल.”

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new look of prasad oak in navvari sari marathi rangbhoomi din occasion