'राधे माँ'चे वेबसीरिजद्वारे अभिनयात पदार्पण

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई - सध्या बऱ्याच वेबसीरिज प्रसिद्ध होत आहे. विशेष म्हणजे तरुणांकडून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळेच आता 'राधे माँ'नी देखील यामध्ये उडी घतेली आहे. वेबसीरिजद्वारे त्या अभिनयात पदार्पण करणार आहेत. नुकताच त्यांच्या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच झाला. सोशल मिडियावर मात्र 'राधे माँ'च्या या निर्यणायाची उलट- सुलट चर्चा रंगली आहे. 

'राह दे माँ' असे या वेबसीरीज नाव असून, त्यात त्या स्वत:चीच म्हणजे 'राधे माँ'ची भूमिका साकारणार आहेत. 

वेशभूषेवरुन किंवा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आतापर्यंत त्या नेहमी चर्चेत राहील्या आहेत. असे असले तरी त्यांचे सोशल मिडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे वेबसीरिजच्या माध्यमातून त्या भक्तांपर्यंत पोचणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhe Maa to debut as an actress with 'Raah De Maa'