राजकुमार, क्रिती जोडी जमली 

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

राजकुमार राव आणि क्रिती खरबंदा ही जोडी पहिल्यांदाच आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. विनोद बच्चन यांचा चित्रपट "शादी में जरूर आना' या चित्रपटासाठी दोघे एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे पहिले शेड्युल मागच्याच महिन्यात लखनौ व अलाहाबाद येथे सुरू झाले होते.

ते अवघ्या 45 दिवसांत पूर्ण झाले आहे. एका मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदवल्यानंतर सत्येंद्र मिश्रा व आरती शुक्‍ला हे दोघे आपापली स्वप्ने पूर्ण करण्याच्या मागे लागतात. नंतर ते पाच वर्षांनंतर योगयोगाने एकमेकांच्या समोर उभे ठाकतात. मग पुढे काय होते, अशी मनोरंजक कथा या चित्रपटाची आहे. 

Web Title: rajkumar and kriti kharbanda