'संजू' रणबीरचे करिअर तारेल का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'संजू' चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली असून, संजय दत्तच्या आयुष्यात नेमके काय घडले याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी केला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'संजू' चित्रपट आज (शुक्रवार) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याची भूमिका रणबीर कपूरने साकारली. या चित्रपटात संजय दत्तचे वर्णन केले गेले आहे. या चित्रपटात संजय दत्तचे जीवनचित्र रेखाटण्यात आले आहे.  

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'संजू' चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली असून, संजय दत्तच्या आयुष्यात नेमके काय घडले याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी केला. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित माहिती यामध्ये देण्यात आली आहे. संजय दत्त जसा होता, अगदी तशीच बाजू या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.  

या चित्रपटात रणबीर कपूरसह अभिनेता परेश रावल, विकी कौशल, दिया मिर्झा, सोनम कपूर, करिश्मा तन्ना आणि नर्गिसची भूमिका अभिनेत्री मनिषा कोईराने साकारली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Ranbir Kapoor and Paresh Rawal starrer is mostly engaging SANJU