Shah Rukh Khan Duplicate : गरीबांचा शाहरुख पाहिलाय? व्हिडिओ पाहिल्यावर जाल चक्रावून!

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं कित्येकांना कोड्यात टाकलं होतं. त्याची हेअऱ स्टाईल, त्याचा लूक, त्याचा पेहराव हा डिट्टो शाहरुख सारखा असल्यानं अनेकांना त्यानं चकीत केलं आहे.
Shah Rukh Khan Duplicate
Shah Rukh Khan Duplicate esakal

Shahrukh Khan Lookslike Suraj Video: सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये बॉलीवूडचा किंग खान शाहरुख सारखा दिसणाऱ्या युवकानं नेटकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. शाहरुख खान हा दिल्लीतील रस्त्यावर फिरताना दिसल्यावर चाहत्यांना, नेटकऱ्यांना जरा अजबच वाटलं होतं.Shahrukh Khan lookalike said Looks like SRK

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं कित्येकांना कोड्यात टाकलं होतं. त्याची हेअऱ स्टाईल, त्याचा लूक, त्याचा पेहराव हा डिट्टो शाहरुख सारखा असल्यानं अनेकांना त्यानं चकीत केलं आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. लोकांनी आम्हाला तर त्याला पाहिल्यावर विश्वासच बसला नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

सूरजला पाहून अनेकजण गोंधळले आहे...

शाहरुख सारख्या दिसणाऱ्याला पाहून अनेकांचा गोंधळ झाला आहे. इंस्टावरुन व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्यांदा नेटकऱ्यांना सूरजला पाहिल्यावर विश्वासच बसला नाही. इतका आणि शाहरुखचा चेहरा मिळता जुळता आहे. त्यानं त्या चेहऱ्यावर खूप मेहनतही घेतली आहे. त्याची हेअऱ स्टाईल वेगळी आहे. सूरज हा त्याच्या कुटूंबियासमवेत दिल्ली फिरण्यासाठी निघतो. त्यानंतर त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे दिसून आले आहे.

Shah Rukh Khan Duplicate
Kerala Tour: तुम्हाला ही केरळच्या निसर्ग सौंदर्यात हरवायचं आहे? मग या ठिकाणांना नक्की भेट द्याच ...

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

सूरजच्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटस दिल्या आहेत. एका युझर्सनं लिहिलं आहे की, हा तर ९० च्या दशकांतील शाहरुख दिसतो आहे. अगदी तसाच हे एकदम भारी आहे. तुम्ही तर सेम टू सेम शाहरुख आहात. आम्ही जेव्हा तुम्हाला पाहिले तेव्हा खूपच आनंद झाला. तुमचं खूप खूप कौतूक अशा शब्दांत त्या युझर्सनं भावना व्यक्त केल्या आहेत.

Shah Rukh Khan Duplicate
72 Hooren : 'द्वेष फार काळ चालणार नाही बाळा!' केरळ स्टोरीनंतर '72 हुरे' चा वाद

शाहरुख जेव्हा सुरुवातीच्या काळात त्याच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता तेव्हा तो अगदी असाच दिसत होता. तो लूक आम्हाला विसरता येणार नाही तुम्ही त्या लूकची आम्हाला आठवण करुन दिली आहे. अशा प्रतिक्रिया त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तिसऱ्यानं लिहिलं आहे की, मला पहिल्यांदा वाटलं हा शाहरुखच आहे. पण तो शाहरुखचा डुप्लिकेट आहे हे पाहून आश्चर्य वाटले. अगदी सेम टू सेम आहे.

Shah Rukh Khan Duplicate
KRK On Shah Rukh Khan: शाहरुख गाठ माझ्याशी हाय! रेड चिलीजकडून कायदेशीर नोटीस मिळताच अभिनेता संतापला..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com