Swara Bhaskar Video: पहिल्यांदा प्रवास करतेय... बेबी बंप दाखवत स्वराने भर एअरपोर्टवर नवऱ्यासोबत केली ही कृती

स्वराने काहीच दिवसांपूर्वी बेबी बंप दाखवत सर्वांना गुड न्यूज दिली.
Swara bhaskar with baby bump Just spotted at the airport and bye to husband
Swara bhaskar with baby bump Just spotted at the airport and bye to husbandSAKAL

Swara Bhaskar Video: स्वरा भास्कर ही भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. स्वराने आजवर अनेक सिनेमांमधुन, वेबसिरीजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. स्वराने काहीच दिवसांपूर्वी बेबी बंप दाखवत सर्वांना गुड न्यूज दिली.

(Swara bhaskar with baby bump Just spotted at the airport and bye to husband)

Swara bhaskar with baby bump Just spotted at the airport and bye to husband
Adipurush Box Office: प्रेक्षकांची नाराजी.. आकडा घसरला, दुसऱ्या दिवशी झाली फक्त इतकी कमाई

पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्वरा भास्कर ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये दिसतेय. तिच्या चेहेऱ्यावर घालमेल, उत्सुकता आणि अवस्थात दिसतेय.

boll डिपार्चर गेटच्या दिशेने जाताना स्वराने तिचा बेबी बंप दाखवला. यावेळी तिचा नवरा सुद्धा तिच्यासोबत होता.

गेटवर येण्यापूर्वी त्याने स्वराला निरोप दिला. अभिनेत्रीने त्याच्या गालावर किस केलं आणि स्वराने नवऱ्याला कडकडून मिठी मारली. मी तुला कॉल करते असं म्हणत स्वराने त्याचा निरोप घेतला.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करने लग्नाच्या सुमारे साडेतीन महिन्यांनंतर चाहत्यांना मोठी खुशखबर दिली. स्वतःचे आणि पती फहाद अहमदचे काही खास फोटो ट्विटरवर शेअर करताना स्वराने सांगितले की, ती लवकरच आई होणार आहे.

फोटोंमध्ये स्वराचा बेबी बंपही दिसत होता. आयुष्यात आलेली ही आनंदाची बातमी शेअर करताना स्वरा भास्करने फोटो पोस्ट करून ट्विटमध्ये लिहिल होतं की, “कधीकधी तुमची प्रत्येक प्रार्थना एकत्र ऐकली जाते.

या संपूर्ण नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी कृतज्ञ आणि उत्साही वाटत आहे." असं लिहून 'कमिंग सून'. 'कुटुंब, 'ऑक्टोबर बेबी', अशी पोस्ट करून स्वराने हि आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर होती. यावरून स्वरा भास्करच्या बाळाचा जन्म ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचं समजतंय.

Swara bhaskar with baby bump Just spotted at the airport and bye to husband
शाळेत जाणारी ही क्युट मुलगी आज मोठी गायिका.. ओळखलं का? Marathi Actress

स्वरा भास्करने फेब्रुवारी २०२३ मध्ये समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. स्वराच्‍या लग्‍नानंतर लोकांनी तिला लग्‍नासाठी खूप शुभेच्छा दिल्या, पण दुसरीकडे अभिनेत्रीला ट्रोल करण्‍याचे प्रमाणही खूप वाढले.

परंतु सर्वांकडे दुर्लक्ष करून स्वराने तिचा सुखाचा संसार केला. आता लग्नाच्या साडेतीन महिन्यानंतर स्वरा आणि फहादच्या आयुष्यात ही गुड न्यूज आल्याने दोघेही खुश आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com