लग्नाच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केला विराटसोबतचा 'तो' व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

त्या दोघांनीही त्यांच्या लग्नातील यापूर्वी कधीही प्रसिद्ध न केलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील वर्षी इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का यापूर्वीच झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमधून सुटी घेऊन ऑस्ट्रेलिया पोहोचली आहे.

त्या दोघांनीही त्यांच्या लग्नातील यापूर्वी कधीही प्रसिद्ध न केलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत
.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: virushka celebrates 1st wedding anniversary