केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 19 January 2021

ज्या उमेदवारांकडे वैध प्रवेश अर्ज पत्र नाही, त्यांना परीक्षेला बसता येणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. 

औरंगाबादः केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देशभरातील 135 शहरांमध्ये 31 जानेवारीला होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने या सीटीईटी परीक्षेसाठी प्रवेशपत्र आपल्या ctet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे.

सीटीईटी प्रवेशपत्रासाठी उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख लॉगिन करणे आवश्यक आहे. उमेदवाराने परीक्षा कक्ष, हॉलमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीटीईटीच्या अधिकृत वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे.

माझ्यात विकास कामे करण्याची क्षमता गावकर्‍यांना वाटली नसेल, त्यामुळेच माझा पराभव- अनुराधा पेरे पाटील | eSakal

ज्या उमेदवारांकडे वैध प्रवेश अर्ज पत्र नाही, त्यांना परीक्षेला बसता येणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admit card for Central Teacher Eligibility Test on the website