Corona Updates: औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा उच्चांक सुरुच! सलग सहाव्या दिवशी हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

covid 19 aurangabad
covid 19 aurangabad

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून जिल्हात रोज हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचं निदान होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 1251 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 64243 झाली आहे. मागील सहा दिवसांपासून रोज एक हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचं निदान होत आहे.

दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत 459 रुग्णांनी (मनपा 380, ग्रामीण 79) कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनातून सावरलेल्या एकूण रुग्णांचा आकडा 53 हजार 498 वर गेला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1388 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या एकूण 9 हजार 357 कोरोना रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (1062)-

समर्थ नगर (8), पांडुरंग नगर (1), बीड बायपास (17), भवानी नगर  (2), भूषण नगर (1), मयुर पार्क (9), एन-4 (6), एन-7 (7), सिविल हॉस्पीटल (3), एन-2 (17), सुरेवाडी (3), प्रकाश नगर (2), एन-6 (17), एचडब्लुपीटी (1), एचएफडब्लुपीटीसी (1),  एन-9 (9), जय भवानी नगर (10), काल्डा कॉर्नर (1), बन्सीलाल नगर (5), कांचनवाडी (4), ज्योतीनगर (8) पद्मपूरा (6), मिलकॉर्नर (1), कैसर कॉलनी (1), शिवाजी नगर (7), औरंगाबाद (19), स्नेह नगर (1), नक्षत्रवाडी (2), उल्का नगरी (10), चेतना नगर (3), गारखेडा परिसर (18), उस्मानपूरा (7), हडको (3), सिडको (5), हर्सूल (4), रायगड नगर (1), एन-5 (13), जाधववाडी (3), पन्नालाल नगर (3), मुकुंदवाडी (15), संदेश नगर (1), विशाल नगर (8), कैलास नगर (2), दर्गा रोड (1), शंभुनगर (1), पुंडलिक नगर (14), एन-8 (9), शास्त्री नगर (1), मोंढा नाका (2), एन-11 (4), खोकडपूरा (1), हनुमान नगर (4),  चिकलठाणा (2), ब्रिजवाडी (2), जालान नगर (5), राहुल नगर (1), अविष्कार कॉलनी (1), रामनगर (3), नारळीबाग (2), 

पिसादेवी रोड हर्सूल (1), फाजलपूरा (2), ईटखेडा (3),  बळीराम पाटील शाळा (2), छावणी (2), पडेगाव (4), एचसीईएस (1), नंदनवन कॉलनी (1), पीईएस कॉलेज (7), मिलिंद हायस्कुल (2), शांतीपूरा (1), रोझा बाग (1), अंबिका नगर (1), राम नगर (2), देवळाई (2), छत्रपती नगर (3), विठ्ठल नगर (4), न्यु हनुमान मंदिर (1), एन-1 (2), मातोश्री कॉलनी (1), उत्तरा नगरी (5), बालाजी नगर (2), विवेक नगर (1), विजय नगर (2), एन-3 (2), भोईवाडा (1), आदित्य नगर (1), सातारा परिसर (5), विमानतळ (1), उद्योग निर्मल कमल (1), देवगिरी कॉलनी (1), न्यु हनुमान नगर (2), टी.व्ही.सेंटर (1), स्वांतत्र्य सैनिक कॉलनी (2), देवानगरी (6), एमपी लॉ कॉलेज (1), नागेश्वरवाडी (3), भावसिंगपूरा (2), अनंत भालेराव विद्या मंदिर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), जाधवमंडी (1), आ.कृ.वाघमारे शाळा (1), इंदिराबाई पाठक महाविद्यालय (3), समाधान कॉलनी (1), गर्व्हमेंट कॉलेज ऑफ फार्मसी (3), आयडीबीआय बँक (1), सिल्कमिल कॉलनी (2), देवगिरी कॉलेज (1), तापडिया नगर (5), साकार सृष्टी (1), शिवशंकर कॉलनी (2), पानदरीबा (1), टाऊन सेंटर सिडको (1), बायजीपूरा (1), न्यायनगर (2), मेहेर नगर (5), भानुदास नगर (1), मुथियान नगर (1), अलोक नगर (1), जवाहर कॉलनी (3), म्हाडा कॉलनी (1), श्रेय नगर (2), भारत नगर (1), टिळक नगर (1), ज्ञानेश्वर नगर (1),

गजानन नगर (2), नाथ नगर (2), विद्या नगर (1), बापट नगर (1), मोटेश्वर सोसायटी (2), राजनगर (2),  त्रिपाठी पार्क (1), नविन मिसारवाडी (1), मिलकॉर्नर (1), अजब नगर (1), जटवाडा रोड (2), औरंगाबाद महानगर पालिका (1), वसंत दादा पाटील हायस्कुल (1), कृषी अधिकारी कार्यालय (1), काबरापूरा (1), रेल्वेस्टेशन (1), रशीदपूरा (1), अलंकार सोसायटी (1), संभाजी कॉलनी सिडको (1), संकल्प नगर (1), होनाजी नगर (2), जिजामाता विद्यालय (1), पवन नगर (2), श्रीकृष्ण नगर (3), मयुर नगर (1), नवजीवन कॉलनी (1), टी पाँईट (2), शांतिनिकेतन कॉलनी (1), व्यंकटेश नगर (1), घाटी (1), मोतीवाला नगर (1), कटकट गेट (1), बेगमपूरा (1),खाराकुंआ (2), कर्णपूरा (1), जय विश्वभारती कॉलनी (1), रेल्वे स्टेशन (1), आकाशवाणी (1), प्रताप नगर (4), सूर्यदीप नगर (2), शहानूरमियॉ दर्गा (3), निलकंठ प्लाझा स्टेशन रोड (1), शहानूरवाडी (4), रचनाकार कॉलनी (2), राजा बाजार (1), म्हाडा कॉलनी वेदांत नगर (1), शहानगर (1), शरद अपार्टमेंट (1), दशमेश नगर (1), म्हाडा कॉलनी (1), गोळेगावकर कॉलनी (1), गरम पाणी (1), समाधान कॉलनी (1), मामा चौक (1), राजीव गांधी नगर (1), सिंहगड कॉलनी (2), अन्य (539).

ग्रामीण (189)-
लासूर स्टेशन (1), हर्सूल सावंगी (1), कन्नड (5), चिंचोली (1), रांजणगाव (5), वाळूज (2), शेंद्रा एमआयडीसी (1), शहापूर बाजार (1), पिसादेवी (6), माळीपूरा (1), सुलीभंजन (1), गंगापूर (1), बजाजनगर (17), हर्सूल गाव (6), गोलटगाव (1), तडेगाव (1), सारा वैभव हर्सूल (1), एन-12 (1), देवगिरी व्हॅली मिटमिटा (1), सिडको महानगर (6), वडगाव कोल्हाटी (7), साजापूर (1), अन्य (121).   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com