Corona Update : औरंगाबादेत आज १०६ जण बाधीत; १४ हजार ४५२ रुग्ण झाले बरे  

मनोज साखरे
Wednesday, 19 August 2020

सध्या ४ हजार २०४ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील १०६ रुग्णांचे अहवाल आज (ता. १९) सकाळच्या सत्रात पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत  कोरोनाबधित रुग्णांची संख्या १९ हजार २५८ एवढी झाली आहे. यातील १४ हजार ४५२ रुग्ण बरे झाले असून ६०२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार २०४ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  
ग्रामीण भागातील बाधीत (कंसात रुग्ण संख्या) :  

मेन रोड, फुलंब्री (१), अन्य (१), पळसगाव, खुलताबाद (१), गंगापूर (१), मारोती चौक, गंगापूर (३), गाढेजळगाव (१), एसटी कॉलनी, बजाज नगर (१), राम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (२), मलकापूर, गंगापूर (४),  खिंवसरा इस्टेट परिसर, सिडको महानगर एक (१), ठाकूर माळ, रांजणगाव (१), हमालगल्ली, पैठण (१), मुदळवाडी (१), नायगाव, पैठण (१), परदेशपुरा, पैठण (१), यशवंत नगर, पैठण (२), नराळा नगर, पैठण (१), जयसिंगनगर, गंगापूर (१), वाळूज, गंगापूर (१), मारवाडी गल्ली, गंगापूर (१), सखारामपंत नगर, गंगापूर (१), गोदेगाव, गंगापूर (१), काटकर गल्ली, गंगापूर (३), सोलेगाव, गंगापूर (१), समता नगर, गंगापूर (२), नरवाडी, माळुंजा, गंगापूर (१), निल्लोड,सिल्लोड (४), टिळक नगर,सिल्लोड (१), बोदेवाडी, सिल्लोड (१), लासूर स्टेशन, गंगापूर (३), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (१), महाराणा प्रताप रोड, वैजापूर (१), एनएमसी कॉलनी, वैजापूर (१), बापतारा, वैजापूर (१), जानेफळ, शिऊर (११), मोडके गल्ली, साजादपूर (४)

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

शहरातील बाधीत

जाधववाडी (१), इंदिरा नगर, बायजीपुरा (१), काळा दरवाजा (१), पद्मपुरा (१), श्रेय नगर (१), कासलीवाल मार्बल, सातारा परिसर (१), अन्य (९), लक्ष्मी नगर (१), हनुमान नगर (१), स्नेह सावली नर्सिंग केअर सेंटर, सेव्हन हिल (१), स्वामी विवेकानंद नगर, हडको (३), शिवाजी नगर (७), रेणुका नगर, चाटे शाळेजवळ (१), संजय नगर (२), राधामोहन कॉलनी, खोकडपुरा (१), स्वप्ननगरी, गजानन मंदिर परिसर (१), कैलास नगर (१), एन आठ सिडको (२), क्रांती नगर, उस्मानपुरा (१), एन दोन सिडको (१), मोमीनपुरा (१), सारा वैभव (१), न्यू उस्मानपुरा (१), आंबेडकर नगर (१) 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 106 positive increase