Corona-Virus : औरंगाबादेत आज सकाळच्या सत्रात १३० रुग्णांची वाढ, चार कोरोनाबाधितांचा मृत्यू 

प्रकाश बनकर
Saturday, 8 August 2020

उपचार सुरु - ३७५७
बरे झालेले - ११,९६०
कोरोना मृत्यू - ५२६
एकूण रुग्ण - १६,२४३

औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळी १३० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर चार कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १६ हजार २४३ एवढी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ९६० रुग्ण बरे झाले. तर ५२६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३ हजार ७५७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

महापालिका हद्द (७०)
एन सहा सिडको (१), मुकुंदवाडी (४), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (१), बीड बायपास, आलोक नगर (१), उस्मानपुरा (१), सादात नगर (१), भिमाशंकर कॉलनी (४), खडकेश्वर (१), कासलीवाल मार्बल इमारत परिसर (१), शिवाजी नगर, गारखेडा (२), मिटमिटा (७), मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी (१), श्रेय नगर (१), हिंदुस्तान निवास, नक्षत्रवाडी (१), जवाहर कॉलनी (१), हनुमान चौक,चिकलठाणा (१), सुपारी हनुमान रोड, नगारखाना (१), लघुवेतन कॉलनी, सिडको (१), आशा नगर, शिवाजी नगर (१), जय भवानी नगर (२), एन अकरा टीव्ही सेंटर (१), हर्सुल टी पॉइंट (३), गणेश नगर (१), पद्मपुरा (१),  बालाजी नगर (१०), पानदरीबा (१), हर्सुल (१), एन दोन, राजीव गांधी नगर (१), चिकलठाणा (१), गुरूसहानी नगर, एन चार (१), पन्नालाल नगर, उस्मानपुरा (१), अन्य (१), मथुरा नगर, सिडको (१), नक्षत्रवाडी (१), प्राईड इग्मा फेज एक (१), बन्सीलाल नगर (२), पैठण रोड (१), हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर (१), एकनाथ नगर (१), गुरूदत्त नगर (१), बंजारा कॉलनी (१), मोंढा परिसर (१), महालक्ष्मी चौक परिसर (१), एन चार, सिडको (१)

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

ग्रामीण हद्द (६०)
चिंचखेड (१), लासूर स्टेशन (२), राम नगर, पैठण (१), जर गल्ली, पैठण (१), सिडको, वाळूज (१), बजाज नगर (३), वडगाव, बजाज नगर (१), ओमकार सो., बजाज नगर (२), बीएसएनएल गोडावून जवळ, बजाज नगर (१), वाळूज पोलिस स्टेशन परिसर (२), भोलीतांडा, खुलताबाद (५), पाचोड, पैठण (२), लगड वसती, गंगापूर (१), कायगाव, गंगापूर (९),  जाधवगल्ली, गंगापूर (१),  शिवाजी नगर, गंगापूर (२), झोलेगाव, गंगापूर (१), समता नगर, गंगापूर (१), गंगापूर (५), सिल्लोड (३), टिळक नगर, सिल्लोड (३), शिवाजी नगर, सिल्लोड (३), समता नगर, सिल्लोड (१), बालाजी नगर,सिल्लोड (२), वरद हॉस्पीटल  परिसर,सिल्लोड (१),  शास्त्री कॉलनी, सिल्लोड (२),  उप आरोग्य केंद्र  परिसर, सिल्लोड (१), पानवडोद,सिल्लोड (१), आंबेडकर नगर, सिल्लोड (१)  

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
खासगी रुग्णालयांमध्ये  नंदनवन कॉलनतील ५४ वर्षीय स्त्री आण‍ि खुलताबाद तालुक्यातील माळीवाडा येथील ४९ , गंगापूर तालुक्यातील अंबेगावातील ८५, गंगापुरातील ८२ वर्षीय पुरूष कोरोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा...  

कोरोना मीटर
उपचार सुरु - ३७५७
बरे झालेले - ११,९६०
कोरोना मृत्यू - ५२६
एकूण रुग्ण - १६,२४३

संपादन-प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 130 positive increase