Aurangabad Corona : आज सकाळच्या सत्रात १५१ पॉझिटिव्ह; ४३६० जणांवर उपचार सुरु

प्रकाश बनकर
Saturday, 15 August 2020

आतापर्यंत १३ हजार ४७४ बरे झाले. तर ५७६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात १५१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजार ४१० एवढी झाली आहे. त्यापैकी १३ हजार ४७४ बरे झाले तर ५७६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४३६० जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

मनपा हद्दीतील रुग्ण (९२)
समता कॉलनी (१), टाउन हॉल (१), चिकलठाणा (१), इंदिरा नगर (१), शरणापूर, मिटमिटा (१), घाटी परिसर (६), कांचन नगर (१), जयभवानी नगर (१), कासलीवाल तारांगण, मिटमिटा, पडेगाव (१), शिवप्रिया अपार्टमेंट, शहानूरमिया दर्गा परिसर (१), ज्ञानेश्वर नगर, गारखेडा (३), सोनिया नगर, सातारा परिसर (१), श्रीराम नगर, गारखेडा (१), राज नगर, गादिया विहार (१), दर्गा ब्रिज परिसर (१), चिकलठाणा, बौद्धवाडा (१), सह्याद्री हिल, बीडबायपास (२), सुभाष कॉलनी, बीड बायपास (१), म्हाडा कॉलनी (४), एन-८ सिडको (२), सुलतान नगर, नारेगाव (३), मुलींचे वस्तीगृह, गर्व्हमेंट इंजिनिअरिंग कॉलेज परिसर (१), पद्मपुरा (२), जालन नगर (१), बन्सीलाल नगर (१),

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

क्रांती नगर, जिल्हा न्यायालयाजवळ (१), पन्नालाल नगर (३), चिन्नार गार्डन, पडेगाव (३), औरंगपुरा (२), रिलायन्स मॉल जवळ (२), जयभवानी नगर (१), एन-३ सिडको (१), दशमेश नगर (१), एसबी कॉलनी (२), विवेकानंद पुरम, पीरबाजार (२), जय नगर, ज्योती नगर (४), टीव्ही सेंटर (२), सुपारी हनुमान रोड (२), विकास सो. (१), पोलिस कॉलनी, मिटमिटा (१), विष्णू नगर (१), श्रीनगर, सिडको, एन पाच (१), स्नेह नगर, स्टेशन रोड (१), एन सहा, सिडको (१), पुंडलिक‍ नगर (४), बालकृष्ण नगर, गारखेडा परिसर (१), एमजीएम हॉस्पीटल परिसर (१), नाईक नगर (९), मुकुंदवाडी (१), अन्य (४)

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

ग्रामीण हद्दीतील (५९)
तिसगाव (१), पानवडोद, सिल्लोड (२), देवगाव रंगारी (१),अंधानेर, कन्नड (१), कन्नड (१), टाकळी, कन्नड (१) गंगापूर (१), पानचीवाडी, डोनगाव, गंगापूर (१),  राजवर्धन सो., बजाज नगर (१), सावरकर कॉलनी, बजाज नगर (३), छत्रपती नगर,वडगाव (१), भारत नगर, रांजणगाव (१), जडगाव (३), लासूर स्टेशन (८), भायगाव, गंगापूर (१), सिल्लोड पंचायत समिती (३), घाटनांद्रा सिल्लोड (१), अंधारी, सिल्लोड (४), स्नेह नगर, सिल्लोड (२), मुगलपुरा, सिल्लोड (१), निल्लोड, सिल्लोड (६), खालचा पाडा, शिऊर (४), जरूळ,वैजापूर (५), सावता नगर, वैजापूर (२), पोलिस कॉलनी, वैजापूर (१),पालखेड, वैजापूर (१), कल्याण नगर,वैजापूर (१), महालगाव, वैजापूर (१)

Edited BY Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update today 151 positive