Corona Updates: औरंगाबादेत २४० जणांना कोरोना, एक हजार १०५ रुग्णांवर उपचार सुरू

टीम ई सकाळ
Wednesday, 24 February 2021

आजपर्यंत एकूण १२५५ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ११०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.23) ७६ जणांना सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ४६ हजार ६५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण २४० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार १० झाली आहे. आजपर्यंत एकूण १२५५ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ११०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा २१९ : घाटी परिसर ४, बीड बायपास ४, समता नगर १, शिवाजी नगर ५, अभूषण पार्क१, मिलिनियम पार्क १, नारायण पुष्प सोसायटी १,  एन-दोन सिडको ४, एन-तीन सिडको १, रामनगर १, हर्सूल २, श्रेयनगर २, एन-चार सिडको ३,अशोक नगर १,सिंधी कॉलनी ३,काबरा नगर १,शिवराज कॉलनी २, मेहेरसिंग नाईक चौक १,    व्यंकटेश नगर १,    नारळी बाग १,   चिकलठाणा १,    छत्रपती नगर २,    उल्कानगरी १,  गारखेडा ८,    एन-एक२ ,  विजय नगर१,   समर्थ नगर १,    एन-बारा सिडको १, जटवाडा रोड परिसर ३,  रामेश्वर नगर १,  मयूरपार्क २,  हडको ५,  सातारा परिसर ६ रेणूका नगर १, एमजीएम हॉस्पिटल १,   राज हाइट्स् १, शुभश्री कॉलनी १, निशांत पार्क २,   प्रोझोन मॉल १    देवनगरी २, पारिजात नगर ४, नंदनवन कॉलनी १ पेन्शनपुरा १,एअरपोर्ट परिसर १,  सुराणा नगर १, खडकेश्वर परिसर २, एन-नऊ ६    शिवकॉलनी १,  न्यायनगर २, अजब  नगर १, एन-तेरा-१,हनुमान नगर १, एन-पाच-४,जवाहर कॉलनी १, पोलीस लाईन १   सावरकर चौक १,    अंगुरी बाग १,   जालान नगर २,   उत्तम नगरी २ उस्मानपुरा १,औरंगापुरा १, पैठण रोड १ खिंवसरापार्क १,अविष्कार कॉलनी १,प्रियदर्शनी कॉलनी १, लड्डा कॉलनी १,सदगुरु नगर १,  पदमपुरा २, निराळा बाजार  ४,  शहानुरवाडी १,  कासलीवाल मार्बल १ एन-एक- ३, इएसआय हॉस्पीटल परिसर १, संभाजी कॉलनी एन सहा सिडको १, एन आठ गिरीजा नगर १,आईसाहेब नगर, पिसादेवी रोड, हर्सुल १, म्हाडा कॉलनी १, एन बारा हडको १, साई नगर, सातारा परिसर १,फ्लेमिंगो हा.सो. चिकलठाणा १, आदित्य नगर १, विश्वकर्मा हा.सो. १, शिवशंकर कॉलनी, बालाजी नगर १, जय भवानी नगर १ राधामोहन कॉलनी १ मिरा नगर, पडेगाव १, पिसादेवी १,ज्योती नगर १, म्हाडा कॉलनी, प्रताप नगर १, वेदांत नगर १, साईनाथ किराणा, नारळीबाग २, अंबा अप्सरा चित्रपटगृहा जवळ १, साई मंदिर परिसर, पद्मपुरा १, नारळीबाग ४, अरूणोदय कॉलनी १, नक्षत्रवाडी, पैठण रोड १, बेगमपुरा १, अन्य ५४

 

वाचा - रात्री फिरणे दूरच, रस्त्यावर थांबताही येणार नाही! औरंगाबादेत आठ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी

 

ग्रामीण २१ : पिंपळवाडी, पैठण १ सिडको महानगर २,वाळूज, महानगर १, बजाजनगर ५,बन्सोड क्लासेस परिसर, शरणापूर १, अन्य ११

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Updates Covid 240 Cases Reported