
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.२८) एकूण ३२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.२८) एकूण ३२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ४१८ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ४७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी ५९ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ७४८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहरातील बाधित (कंसात रूग्ण संख्या) : न्यू हनुमान नगर (१), उल्कानगरी (१), स्वातंत्र्यसैनिक कॉलनी (१), पांडे भवन, किराना चावडी (१), तानाजी नगर, नामनगर (१), एन-५ सिडको, श्रीनगर (१), गारखेडा, न्यू जय भवानी हाऊसिंग सोसायटी (१), एन-५ सिडको (२), शहानूरवाडी, देवा नगरी (१), पुंडलिक नगर (२), अन्य (१६)
ग्रामीण भागातील बाधित : कन्नड (१), अन्य (३)
--
कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण - ४३७४८
उपचार घेणारे रूग्ण - ४७२
एकुण मृत्यू. - ११९८
------
आतापर्यंतचे बाधित -- ४५४१८
संपादन - गणेश पिटेकर