esakal | Corona Update : औरंगाबादेत ५६ कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

20coronavirus_105_0

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी  (ता. तीन) ५६ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली.

Corona Update : औरंगाबादेत ५६ कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी  (ता. तीन) ५६ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ८१८ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २०७ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ५३ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४४ हजार १२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.शहरातील बाधित (कंसात रुग्ण) : पुंडलिक नगर (१), आदर्श कॉलनी, गारखेडा (१), आलोक नगर (१), विष्णू नगर (१), सूतगिरणी चौक (१), धूत हॉस्पीटल परिसर (२), मुकुंदवाडी (१), बीड बायपास (१), गणेश नगर (१), नाथ व्हॅली शाळा परिसर, पैठण रोड (१), दिशा चौक, गारखेडा (१), एन-सात सिडको (१), एन-सहा संभाजी कॉलनी (१), एन-अकरा, सुभाषचंद्र नगर (१), एन-दोन एसटी कॉलनी (१), एन-सहा साई नगर (२), हनुमान चौक, चिकलठाणा (१), जयभवानी नगर (२), शिवाजी नगर (१), माऊली नगर (१), साईकृपा कॉम्प्लेक्स, एन-चार सिडको (१), पोलिस पब्ल‍िक स्कूल (२), एन-नऊ पवन नगर (१), न्यू हनुमान नगर (१), सातारा परिसर (१), चिकलठाणा परिसर (१), आरेफ कॉलनी (२), राज नगर, शहानूरवाडी (३), अन्य (११)


ग्रामीण भागातील बाधित : पिशोर, कन्नड (१), एन दोन सिडको (२), वडगाव कोल्हाटी (१), सिल्लोड (१), अन्य (५)

 

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
खासगी रुग्णालयात ४९ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

कोरोना मीटर
------
बरे झालेले रुग्ण : ४४,१२३
उपचार घेणारे रुग्ण : ४८८
एकूण मृत्यू : १,२०७
-------------
आतापर्यंतचे बाधित : ४५,८१८
---------------

Edited - Ganesh Pitekar